1) 45 या त्रिकोणी संख्येच्या नंतरची 5 वी त्रिकोणी संख्या कोणती?
Answer: 105
Explanation: 1) दिलेल्या संख्येचा पाया काढणे.
2) नंतरची असेल तर + व पूर्वीची असेल तर तेवढे – करणे
3) आता नविन पायानुसार उदा. सोडविणे
45 चा पाया = 9 पूर्वीचा पाया
9 + 5 = 14 नविन पाया
\[\frac{n(n+1)}{2}= \frac{14\times 15}{12}= 105\]
2) 300 या त्रिकोणी संख्येच्या पूर्वीची 11 वी त्रिकोणी संख्या कोणती?
Answer: 91
Explanation: 300 चा पाया = 24 पूर्वीचा पाया
24 – 11 = 13
\[\frac{13\times 14}{2}=91\]