क्रमवार सम संख्याची बेरीज
1) 2 + 4 + ........ + 32 = ?
Explanation: शेवटच्या संख्येच्या अर्धे करणे म्हणजे एकूण संख्या
n(n+1) 32 च्या अर्धे = 16
16 \[\times\] 17 = 272
2) 2 + 4 + .......... + 100 = ?
Explanation: 100 च्या अर्धे 50
50 \[\times\]51 = 2550
3) 2 + 4 + ............. + 48 = ?
Explanation: 48 च्या अर्धे 24
24 \[\times\] 25 = 600
4) 72 पर्यंतच्या 2 ने भाग जाणार्या सर्व संख्याची बेरीज किती?
Explanation: 72 च्या अर्धे 36
36\[\times\] 37 = 1332
5) 80 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती?
Explanation: 80 च्या अर्धे 40
40 \[\times\] 41 = 1640