स्पष्टीकरणासह प्रश्‍न- Type – 4 - Maths & Resoning

1) दोन संख्‍यांचे गुणोत्‍तर 3 : 7 असल्‍यास व त्‍या संख्‍यांची मसावी 13 असल्‍यास त्‍या संख्‍या शोधा?

    Explanation: दोन्‍ही संख्‍यांच्‍या गुणोत्‍तरास मसावीने गुणने
    3 13 = 39 लहान संख्‍या = 39
    7 13 = 91 मोठी संख्‍या = 91
    त्‍या संख्‍या 39 व 91 आहेत.