स्पष्टीकरणासह प्रश्‍न- Type – 5 - Maths & Resoning

क्रमवार सम संख्‍याची बेरीज

1) 1 ते 68 पर्यंतच्‍या सर्व क्रमवार सम व विषम संख्‍येच्‍या बेरजेतील फरक किती?

    Explanation: दिलेल्‍या शेवटच्‍या संख्‍येच्‍या अर्धे करणे
    \[\frac{68}{2}=34\] चा फरक


    2) 1 ते 54 पर्यंतच्‍या क्रमवार सम व विषम संख्‍येच्‍या बेरजेतील फरक किती?

      Explanation: \[\frac{54}{2}=27\]


      3) 1 ते 100 पर्यंतच्‍या क्रमवार सम व विषम संख्‍येच्‍या बेरजेतील फरक किती?

      Explanation: \[\frac{100}{2}=50\]


      4) 1 ते 45 पर्यंतच्‍या क्रमवार सम व विषम संख्‍येच्‍या बेरजेतील फरक किती?

      Explanation: शेवटी विषम संख्‍या असल्‍यास पुढीलसंख्‍या घेऊन अर्धे करणे
      45 विषम आहे म्‍हणून 46 च्‍या अर्धे करणे
      \[\frac{46}{2}=23\]


      5) 1 ते 77 पर्यंतच्‍या क्रमवार सम व विषम संख्‍येच्‍या बेरजेतील फरक किती?

        Explanation: 77 च्‍या पुढील संख्‍या 78
        78 च्‍या अर्धे 39
        \[\frac{78}{2}=39\]


        6) 1 ते 23 पर्यंतच्‍या क्रमवार सम व विषम संख्‍यांच्‍या बेरजेतील फरक किती?

          Explanation: 23 च्‍या समोरील संख्‍या 24
          24 च्‍या अर्धे 12
          \[\frac{24}{2}=12\]