स्पष्टीकरणासह प्रश्‍न- Type – 5 - Maths & Resoning

1) दोन संख्‍यांचा गुणाकार 168 असून मसावी 4 आहे तर लसावी किती?

    Explanation: दोन संख्‍यांचा गुणाकार = लसावी मसावी

    लसावी


    2) दोन संख्‍याचा गुणाकार 1152 असून त्‍यांचा लसावी 96 आहे. तर मसावी किती?

      Explanation: दोन संख्‍यांचा गुणाकार = लसावी मसावी

      मसावी