स्पष्टीकरणासह प्रश्‍न- Type – 7 - Maths & Resoning

1) कोणत्‍या लहानात लहान संख्‍येस 12, 15 व 18 ने पूर्ण भाग जातो?

    Explanation: लहानात लहान संख्‍या = लसावी


    2) एका शाळेतील मुलांच्‍या 25, 36 किंवा 45 मुलांच्‍या रांगा तयार करता येतात तर त्‍या शाळेत एकूण मुले किती?

      Explanation: 25, 36 व 45 ची लसावी

      मुले