1) एका खोलीतील तीन घड्याळे अनुक्रमे 12, 15 व 48 मिनीटानंतर ठोके देतात. जर त्या घड्ळयांनी दुपारी 2 वाजता एकाच वेळी ठोका दिला तर नंतरचा एकाचवेळी ठोका किती वाजता देतील?
Explanation: 12, 15 व 48 ची लसावी
2) एका कंपनीतील दोन यंत्रे अनुक्रमे 40 व 42 सेकंदानंतर आवाज करतात. त्यांनी एकाच वेळी आवाज दुपारी 4 वाजता केला तर नंतरचा एकाचवेळी आवाज किती वाजता करतील? (TET 2015)
Explanation: 40 व 42 चा लसावी
3) दोन संख्यांचा लसावी 192 असून मसावी 32 आहे. त्यापैकी दुसरी संख्या 64 आहे तर पहिली संख्या कोणती?