एका स्थानाने वाढत जाणार्या समान अंकांची बेरीज
1) 4 + 44 + 444 + 4444 + 44444
Explanation: यात दिलेल्या अंकांमधील एक अंक समान काढून संख्या चढत्या क्रमाने मांडून गुणाकार करावे.
जसे. 4( 1, 2, 3, 4, 5) = 49380
2) 777777 + 77777 + 7777+ 777 + 77 + 7 = ?
Explanation: 7(1, 2, 3, 4, 5, 6) = 864192
3) 5 + 55 + ...........+ 55555555 = ?
Explanation: 5(1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8) = 61728390
4) 2 + 22...............असे 17 वेळा लिहून बेरीज केल्यास शतक स्थानचा अंक कोणता?
Explanation: 2(1, 2, 3..........17)
...........1354
यात प्रथम 2 गुणीला 17 2 गुणीला 16 याप्रमाणे गुणकार करून व हातचे मिळवून अंक लिहावे. वरील संख्येत 4 एकक, 5 दशक, 3 शतक स्थानचे अंक आहेत.
\[\therefore\] शतक स्थानचा अंक 3 होय.
5) 6 + 66 + ..........असे 11 वेळा लिहून बेरीज केल्यास हजार स्थानचा अंक कोणता?
Explanation: ...............4066
यात हजार स्थानचा अंक 4 होय.