स्पष्टीकरणासह प्रश्‍न -Type - 8 - Maths & Resoning

1)जर 9 45 मधून 6 34 वजा करून वजाबाकीला 220 ने गुणल्‍यास उत्‍तर किती?

    Explanation: \[\left ( 9\frac{4}{5}-6\frac{3}{4} \right )\times 220\: \\\left ( \frac{49}{5}-\frac{27}{4} \right )\times 220\: \\\frac{196-135}{20}\times 220\: \\60\times 11=671\]


    2) एका विद्यार्थ्‍यांला एका संख्‍येचे 32 काढायला सांगीतले परंतु त्‍याने चुकीने 232/3 ने भागले तर उत्‍तर 10 ने कमी आले तर ती संख्‍या कोणती?

      Explanation:समजा ती संख्‍या x \[\frac{3}{2}x\: -\frac{x}{\frac{3}{2}}=10\: \\\frac{3x}{2}-\frac{2x}{3}=10\: \\\frac{9x-4x}{6}=10\: \\5x=10\times 6\: \\5x=60\: \\x=\frac{60}{5}=12\]


      3)एका संख्‍येचे 23 चे 34 म्‍हणजे 782 होतात तर त्‍याच संख्‍येचे 14 चे 35 किती?

      Explanation: \[x\:चे \frac{2}{3}\:चे \frac{3}{4}=782\: \\x\times \frac{2}{3}\times \frac{3}{4}=782\: \\\frac{x}{2}=782\: \\x=782\times 2\: \\x=1564\: \\आता 1564 चे \frac{1}{4}\:चे \frac{3}{5}\: \\1564 \frac{1}{4}\times \frac{3}{5}=234.6\] आता 1564 चे


      4) आदिती ने 100 पानांच्‍या पुस्‍तकाचा 45 भाग वाचला तर किती पाने वाचायची शिल्‍लक उरली?

        Explanation: 100 चे 45 पाने वाचले म्‍हणजे 15 पाने बाकी उरणे \[100\times \frac{1}{5}\] = 20 पाने शिल्‍लक उरली


        5) एका बकेटचा 49 भाग 1 मिनीटात भरतो तर उर्वरित भाग भरण्‍यास किती वेळ लागेल.

          Explanation: 49 भाग भरला म्‍हणजे 59 बाकी उरेल


          49भाग = 1 मिनिट

          59 भाग = x
          \[x=\frac{\frac{5}{9}\times 1}{\frac{4}{9}}=\frac{5}{9}\times \frac{9}{4}=\frac{5}{4}\]मिनिट