स्पष्टीकरणासह प्रश्‍न Type - 8 - Maths & Resoning

1) दोन संख्‍या तिसर्‍या संख्‍येपेक्षा 20% व 40% जास्‍त आहेत तर पहिली संख्‍या दुसरीच्‍या किती टक्‍के आहे?

    Explanation: जर तीसरी संख्‍या 100 असेल तर 120 व 140 होतात. पहिली संख्‍या दुसरीच्‍या टक्‍केवारीत \[\frac{120}{140}\times 100=85\frac{5}{7}\]%


    2) दोन संख्‍या तीसरीच्‍या 30% व 40% कमी आहेत तर पहिली संख्‍या दुसरीच्‍या किती टक्‍के आहे?

      Explanation:जर तीसरी संख्‍या 100 असेल तर 70 व 60 होतात. 70, 60 च्‍या शेकडेवारीत \[\frac{70}{60}\times 100=\frac{700}{6}=116\frac{2}{3}\]%


      3)दोन संख्‍या तिसर्‍या संख्‍येच्‍या 40% कमी व 20% जास्‍त आहेत तर दुसरी संख्‍या पहिल्‍या संख्‍येच्‍या किती टक्‍के आहे?

      Explanation: जर तीसरी संख्‍या 100 असेल तर 60 व 120 होतात. 120, 60 च्‍या टक्‍केवारीत


      120 60 x 100 = 200 %


      4)एक व्‍यक्‍ती दरमहा 3500 रुपये क‍मवितो त्‍यापैकी तो 70% खर्च करतो तर त्‍याच्‍याकडे किती रुपये दरमहा उरतात.

      Explanation: 70% खर्च करतो म्‍हणजे 30% उरतात.


      3500 x 30100 = 1050 रुपये


      5) एका शाळेत 1600 विद्यार्थी आहेत त्‍यापैकी 48% मुले आहेत तर मुली किती?

        Explanation:48% मुले म्‍हणजे 52% मुली


        1600 x 52 100 = 832 मुली असतील.


        6) एका व्‍यक्‍तीने 20000 रुपये हातउसणे घेतले त्‍यापैकी त्‍याने 44% रक्‍कम परत केली तर शिल्‍लक रक्‍कम किती?

          Explanation: 44% परत केले म्‍हणजे 56% बाकी उरले


          20000 x 56 100 = 11200 रुपये बाकी उरतील.