स्पष्टीकरणासह प्रश्‍न- Type – 9 - Maths & Resoning
अंक तयार होणार्‍या संख्‍या संख्‍या काढण्‍याची पद्धती
1 1 1
2 2 \[2\times 1\]
3 6 \[3\times 2\times 1\]
4 24 \[4\times 3\times 2\times 1\]
5 120 \[5\times 4\times 3\times 2\times 1\]
6 720 \[6\times 5\times 4\times 3\times 2\times 1\]
7 5040 \[7\times 6\times 5\times 4\times 3\times 2\times 1\]

वरील पद्धतीत जेवढे अंक आहेत. त्‍या अंकांचा उतरत्‍या क्रमाने गुणाकारने करणे

1) 3, 8, 9, 5 हे अंक प्रत्‍येकी एकदाच वापरून तयार होणार्‍या चार अंकी संख्‍या किती?

    Explanation: अंक 4 आहेत म्‍हणून \[4\times 3\times 2\times 1\] = 24 संख्‍या


    2) 6, 2, 7 हे अंक प्रत्‍येकी एकदाच वापरून तयार होणार्‍या संख्‍या किती?

      Explanation: अंक 3 आहेत म्‍हणून \[3\times 2\times 1\] = 6 संख्‍या


      3) 1, 5, 8, 9, व 2 हे अंक प्रत्‍येकी एकदाच वापरून तयार होणार्‍या संख्‍या किती?

      Explanation: अंक 5 आहेत म्‍हणून \[5\times 4\times 3\times 2\times 1\] = 120 संख्‍या


      4) 2, 8, 5, 7 हे अंक प्रत्‍येकी एकदाच वापरून किती सम संख्‍या तयार होतील.

      Explanation:24 संख्‍या एकूण  अर्ध्‍या सम संख्‍या = 12
      (यात एकूण 24 संख्‍या तयार होतात. म्‍हणून प्रत्‍येक अंक शेवटी 6 वेळा येईल)
      • शेवटी 2 हा अंक 6 वेळा येतो म्‍हणजे 6 सम संख्‍या
      • शेवटी 8 हा अंक 6 वेळा येतो म्‍हणजे 6 सम संख्‍या
      • अशा एकूण 12 सम संख्‍या
      • तशाच 12 विषम संख्‍या


      5) 4, 3, 8, 6 हे अंक प्रत्‍येकी एकदाच वापरून किती सम व विषम संख्‍या तयार होतील?

        Explanation:यात एकच विषम अंक आहे 3
        ∴ 6 विषम संख्‍या तयार होतील
        * यात सम अंक 3 आहेत
        ∴ 3 × 6 = 18 समसंख्‍या