स्पष्टीकरणासह प्रश्‍नसंच -10 - Maths & Resoning

1) एका दुकानदाराने दोन वस्‍तु प्रतयेकी 3120 रु. ला विकल्‍यामुळे त्‍याला एका वस्‍तुवर 20% नफा झाला व दुसर्‍या वस्‍तुवर 30% नफा झाला तर एकूण खरेदी किंमत शोधा.

    Explanation: पहिली वस्‍तुची खरेदी किंमत
    100 = 120
    x = 3120 } (20% नफा म्‍हणून 120) \[x=\frac{100\times3120}{120}\]= 2600%
    दुसर्‍या वस्‍तुची खरेदी किंमत
    100 = 130
    x = 3120 } (30% नफा म्‍हणून 130) \[x=\frac{100\times3120}{130}\] = 2400%
    प्रत्येक्ष खरेदी = 2600 + 2400= 5000 रु. खरेदी किंमत


    2) दोन वस्‍तु प्रत्‍येकी 1800 रुपयांना विकल्‍यामुळे एकाच्या विक्रीत 10% तोटा होतो व एकाच्या किंमतीत 20% नफा होतो तर दोन्‍ही वस्‍तुंची खरेदी किंमत किती?

      Explanation: पहिल्‍या वस्‍तुची खरेदी किंमत
      100 = 90
      x = 1800
      \[x=\frac{100\times1800}{90}\] = 2000%
      दुसर्‍या वस्‍तुची खरेदी किंमत
      100 = 120
      x = 1800
      \[x=\frac{100\times1800}{120}\] = 1500%
      प्रत्येक्ष खरेदी = 2000 + 1500 = 3500 रु. खरेदी किंमत


      3) 18 पलंग 8400 रुपयांना विकल्‍यास 3 पलंगाच्‍या खरेदी किंमती इतका नफा होतो तर प्रत्‍येक पलंगाची खरेदी किंमत किती?

      Explanation: 18 पलंगाची विक्री किंमत = 18 खरेदी + 3 नफा
      8400 रुपयात = 21 पलंगाची खरेदी


      8400 21 = 400 रु. प्रती पलंगाची खरेदी


      4) 17 चेंडू 720 रुपयांना विकल्‍यास 5 चेंडूच्‍या खरेदी एवढा तोटा होतो तर प्रत्‍येक चेंडूची खरेदी किंमत किती?

      Explanation: 17 चेंडूची विक्री किंमत = 17 खरेदी - 5 तोटा


      720 रुपयात = 12 चेंडू खरेदी

      720 12 = 60 रु. प्रती चेंडू खरेदी


      5) 24 वह्या विकल्‍यानंतर होणारा नफा हा 4 वह्यांच्‍या विक्री किंमती एवढा आहे तर त्‍याचा शेकडा नफा किती?

        Explanation: नफा = विक्री – खरेदी


        4 वह्यांची विक्री = 24 वह्यांची विक्री – 24 वह्यांची खरेदी

        24 वह्यांची खरेदी = 24 वह्यांची विक्री – 4 वह्यांची विक्री

        24 वह्यांची खरेदी = 20 वह्यांची विक्री

        सुत्र :- खरेदीविक्री x 100 = 24 20 x 100 = 120%

        120 – 100 = 20% नफा


        6) 12 पुस्‍तके विकून 3 पुस्‍तकांच्‍या विक्री इतका नफा होतो तर शेकडा नफा किती?

          Explanation: नफा = विक्री – खरेदी


          3 = 12 – खरेदी खरेदी = 12 – 3 = 9

          12 9 x 100 = 133.33%, 133.33 – 100 = 33.33% नफा


          7) 50 रुपयांना 10 संत्रे खरेदी केले व 50 रुपयाला 9 संत्रे विकली तर शेकडा नफा किती?

            Explanation: 10 व 9 चा लसावी = 90


            8) 24 रुपयांना 16 फळे खरेदी करून विकतांना ते 18 रु. ला 8 फळे याप्रमाणे विकले तर व्‍यवहारातील शे. नफा शोधा.

              Explanation: 16 व 8 चा लसावी = 16