1) खालील आकृतीत एकूण रेषाखंड किती. a)
Explanation: \[\frac{n\left ( n-1 \right )}{2}\:n\] = एकूण बिंदू\[\frac{3\times 2}{2}\:\]= 3 रेषाखंड
2) खालील आकृतीत एकूण रेषाखंड किती. a)
Explanation: \[\frac{( 7\times 6 )}{2}\:\] = 21 रेषाखंड
3) एका वर्तुळावरील सहा बिंदूपैकी कोणत्याही दोन बिंदूला छेदनार्या किती रेषा काढता येतात.
Explanation: \[\frac{n(n-1)}{2} = \frac{6\times 5}{2}\]= 15 रेषा
4) सात नैकरेषीय बिंदूपैकी कोणत्याही दोन बिंदूना छेदणार्या किती रेषा काढता येतील?
Explanation: \[\frac{n(n-1)}{2} = \frac{7\times 6}{2}\] = 21 रेषा
5) 9 नैकरेषीय बिंदूपैकी कोणत्याही दोन बिंदूना छेदणार्या चार रेषा काढल्या आहेत तर आणखी किती रेषा काढता येतील?
Explanation:\[\frac{n(n-1)}{2} = \frac{9\times 8}{2}\]
= 36 एकूण रेषा, 36 – 4 (अगोदर काढलेल्या)
36 – 4 = 32 रेषा काढता येतील.
6) A पासून J पर्यंतचे कोणतेही तिन बिंदू एका रेषेवर नाहीत तर प्रत्येकी दोन बिंदूना छेदणार्या किती रेषा काढता येतील.
Explanation: A, B.............J = 10 बिंदू
\[\frac{n(n-1)}{2} = \frac{10\times 9}{2}\]
= 45 रेषा
7) 10 नैकरेषीय बिंदूपैकी कोणत्याही दोन बिंदूना जोडणार्या किती रेषा काढता येतील?
Explanation: \[\frac{n(n-1)}{2} = \frac{10\times 9}{2}\] = 45 रेषा
8) बाजुच्या आकृतीत दोन बिंदूना जोडणार्या आणखी किती रेषा काढता येतील. (SSC 2014)
Explanation:बिंदू 6 आहे.
\[\frac{n(n-1)}{2} = \frac{6\times 5}{2}\] = एकूण 15 रेषा काढता येतात.15 – 3 = 12 रेषा आणखी काढता येतात.