1) 120° कोणाच्या पुरककोणाचे माप किती?
Explanation: पुरककोण दोन कोणांच्या मापाची बेरीज 180°
180 – 120 = 60°
2) 87.5° मापाच्या पुरककोणाचे माप सांगा.
Explanation: 180 – 87.5 = 92.5°
3) 25° मापाच्या कोटी कोणांचे माप किती?
Explanation: कोटीकोण = दोन कोणांच्या मापाची बेरीज
90°
90° – 25° = 65°
4) 62° मापाच्या कोटीकोणाचे माप किती?
Explanation:90 – 62 = 28°
5) (x + 40)° मापाच्या कोटीकोणाचे माप किती?
Explanation: 90 – (x + 40)
90 – x – 40 = 50 – x
6) (90 + y)° मापाच्या पुरककोणाचे माप किती?
Explanation:180 – (90 + y)
180 – 90 = y
90 – y
7) एका कोणाचे माप त्याच्या कोटीकोणाच्या 5 पट आहे तर त्या कोणाचे माप किती?
Explanation: कोटीकोण = x, कोणाचे माप = 5x
x + 5x = 90
6x = 90
x = 90 ⁄ 6
कोणाचे माप = 5x = 5 x 15 = 75
8) एका कोणाचे माप त्याच्या कोटीकोणाच्या चौपट आहे तर त्या कोणाचे माप किती?
Explanation: कोटीकोणाचे माप = x
एका कोणाचे माप = 4x
x + 4x = 90
5x = 90
x = 90 ⁄ 5
x = 18
एका कोणाचे माप 4x = 4 x 18 = 720
9) एका कोणाचा कोटीकोण व पुरककोण यांचे गुणोत्तर 7 : 16 आहे तर तो कोण किती अंशाचा असेल.
Explanation: एक कोण = x
कोटीकोण = (90 – x)
पुरककोण = (180 – x)\[\frac{90-x}{180-x}= \frac{7}{16} \: \: Cross-multiplication\\ 1440 - 16x = 1260 - 7x\\ -16x + 7x = 1260 - 7x\\ -16x + 7x = 1260 - 1440\\ -9x = -180\\ x =\frac{ 180}{9} = 200\]
10) एका कोणाचा कोटीकोण त्याच्या 8 पट असेल तर त्या कोणाचा पुरककोण त्याच्या किती पट असेल?
Explanation: कोटीकोण = 90° असतात
मुळ कोण = x
कोटीकोण = 8x
\[x + 8x = 90\\ 9x = 90\\ x = \frac{90}{9} = 10\]मुळकोण x = 10
पुरककोण = 1800 असतात
पुरककोण = 180 – 10 = 1700
170⁄10 पुरककोण ⁄ मुळकोण = 17 पट