स्पष्टीकरणासह प्रश्‍नसंच -1 - Maths & Resoning

1) सोबतच्‍या आकृतीमध्‍ये बिंदू O हा ∆ABC चा गुरुत्‍वमध्‍ये आहे. l(OP) = 8cm तर l(PA) = ?

    Explanation: l(OP) = 8 तर l(PA) = 24 (मध्‍यगा तिपट असते 2:1)


    2) एका त्रिकोणाचे तीन कोण अनुक्रमे 1:2:3 या प्रमाणात आहेत तर सर्वात लहान कोण किती मापाचा असेल?

      Explanation:समजा त्रिकोणाचे कोण = x, 2x, 3x


      x+2x+3x = 180

      6x = 180

      x = 180 6 = 300

      1) x = 30

      2) 2x = 2 x 30 = 60

      3) 3x = 3 x 30 = 90

      सर्वात लहान कोण = 300

      सर्वात मोठा कोण = 900

      तो त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे.


      3) एका त्रिकोणाचे दोन त्रिकोण अनुक्रमे 58° व 67° आहेत तर तीसरा कोण किती मापाचा असेल?

      Explanation: 58 + 67 + x = 180


      125 + x = 180

      x =180 – 125 = 55°


      4) एका समद्विभुज त्रिकोणाच्‍या पायालगतच्‍या एका कोणाचे माप शिरोकोणाच्‍या मापाच्‍या दोनपट आहे तर शिरोकोणाचे माप किती?

      Explanation: समजा शिरोकोण = x < Q = < R = 2x


      x + 2x + 2x = 180

      5x = 180

      x = 180/5

      x = 360

      शिरोकोणाचे माप x = 360


      5) एका त्रिकोणाच्‍या कोणांचे गुणोत्‍तर 2:3:7 असे आहे. तर कोणाचे माप काढा. तसेच त्रिकोणाचा प्रकार कोणता.

        Explanation: 2x+3x+7x = 180


        12x = 180

        x = 180/12 = 15

        2x = 2 x 15 = 30

        3x = 3 x 15 = 45

        7x = 7 x 15 = 105


        6) ∆ABC मध्‍ये <A = 5 m<B व<C = 3<B तर ∆ABC हा कोणत्‍या प्रकारचा त्रिकोण आहे.

          Explanation:<A+<B+<C = 180


          5 x <B + <B + 3 x <B = 180

          5B + B + 3B = 180

          9B = 180

          B = 180/9

          B = 200

          <A = 5B = 5 x 20 = 100

          <B = 20, <C = 3B = 3 x 20 = 60°

          सर्वात मोठा कोण विशालकोण आहे म्‍हणून विशालकोण त्रिकोण आहे.


          7) एका त्रिकोणाच्‍या तिन्‍ही कोणांची मापे (5x + 10), (3x + 15)(x + 20) आहे. तर कोणांवरून त्रिकोणाचा प्रकार सांगा (स्‍कॉलरशिप 2004)

            Explanation: 5x + 10 + 3x + 15 + x + 20 = 180


            9x + 45 = 180

            9x = 180 – 45

            9x = 135

            x = 135/9

            x = 15

            1) 5x + 10 = 85°

            2) 3x + 15 = 60°

            3) x + 20 = 35°


            8) एका अष्‍टकोणाच्‍या सर्व कोणांची बेरीज किती?

              Explanation: (n-2)x180 = (8 – 2)x180


              6 x 180 = 1080


              9) m<YOZ = ?

              Explanation:


              10) एका समभुज त्रिकोणाच्‍या सिरोकोणाचे माप 5x असेल तर उरलेल्या कोणांचे प्रत्‍येकी माप किती?

                Explanation: पायालगतच्‍या कोणाची बेरीज + शिरोकोण = 180


                पायालगतच्‍या कोणांची बेरीज = 180 – 5x0

                प्रत्‍येक कोण = \[\frac{180-5x}{2} = \frac{5(36-5x)}{2}\]