स्पष्टीकरणासह प्रश्‍नसंच -1 - Maths & Resoning

1) एका काटकोण त्रिकोणाचा पाया 24m व उंची 7 मी. आहे तर कर्ण किती?

    Explanation: कर्ण2 = पाया2 + उंची 2


    = 242 + 72

    = 576 + 49

    कर्ण2 = 625

    कर्ण = 25

    (24, 25, 7 त्रिकुट)


    2) एका काटकोण त्रिकोणाची उंची 12 मी व कर्ण 13 मी आहे तर पाया किती?

      Explanation: कर्ण2 = पाया2 + उंची 2


      132 = 122 + उंची2

      169 = 144 + उंची2

      उंची2 = 169 - 144

      उंची2 = 25

      उंची = 5 मी.

      (5, 12, 13 चा त्रिकुट)


      एका काटकोण त्रिकोणाचा कर्ण 17 मी व उंची 15 मी आहे तर पाया किती?

      Explanation: कर्ण2 = पाया2 + उंची 2


      172 = पाया2 + 152

      289 = पाया2 + 225

      पाया2 = 289 - 225

      पाया2 = 64

      पाया = 8

      (8, 15, 17 चा त्रिकुट)


      4) सोबतच्‍या आकृतीमध्‍ये <B = 90° तर m = ?

      Explanation: (m+3)2 = 92 + 122


      (m+3)2 = 81 + 144

      (m+3)2 = 225

      m+3 = 15

      m = 15 – 3

      = 12


      5) एका काटकोण त्रिकोणाच्‍या काटकोण करणार्‍या बाजु 12cm व 16cm आहेत तर त्‍या त्रिकोणाची कर्ण किती?

        Explanation: कर्ण2 = 122 + 162


        = 144 + 256

        कर्ण 2 = 400

        कर्ण = 20 cm


        6) सोबतच्‍या आकृतीत l(AB) = 16cm व l(BC) = 12cm तर (BD) = ?

          Explanation: 16 (AB ≅ BD)


          7) बाजुच्‍या आकृतीत RS ⊥ PQ, <R = 90° , PS = 10 व SQ = 12.1 तर RS = ?

            Explanation: \[RS = \sqrt{PS\times SQ}\\ RS = \sqrt{10\times 12.1} \\ RS = \sqrt{121} \\ RS = 11\]


            8) m = ? (स्‍कॉलशिप 2001)

              Explanation: \[25^{2} = 7^{2} + (2m-5)^{2}\\ 625 = 49 + (2m-5)^{2}\\ (2m-5)^{2} = 625 - 49\\ (2m - 5)^{2} = 576\\ 2m - 5 = 24\\ 2m = 24 + 5\\ m = \frac{29}{2} \\ m = 14.5\]


              9) एका खांबाच्‍या वरच्‍या टोकापासून सोडलेल्‍या 41 मी लांबीच्‍या शिडीचे टोक खांबापासून 9 मी अंतरावर टेकते तर खांबांची उंची किती

              Explanation: \[42^{2} = 40^{2} + x^{2}\\ 1681 = 1600+ x^{2}\\ x^{2} = 81\\ x = 9\\\]


              10) जर AB = 20, BC = 61, NC = 11, AD = 100 तर DC = ?

                Explanation: \[BN^{2} = 61^{2} - 11^{2}\\ BN = 60, AM = 60\\ 100^{2} - 60^{2} = DM^{2}\\ DM = 80\\ DC = DM + MN + NC\\ 80 + 20 + 11 = 111\\\]