1) एका कोणाचा पुरककोण हा त्याच कोणाच्या कोटीकोणाच्या 5 पट आहे तर त्या कोणाच्या पुरककोण व कोटीकोण यातील फरक किती अंशाचा आहे. प्रत्येक कोण किती अंशाचा आहे?
Explanation: मुळ कोण = x
कोटीकोण = 90 – x
पुरककोण = 180 – x
180 – x = 5(90 – x)
4x = 270
x = 270/4 = 67.5°
मुळ कोण = x = 67.5
कोटीकोण = 90 – x = 90 – 67.5° = 22.5°
पुरककोण = 180 – x = 180 – 67.5 = 112.50°br>
2) एका कोणाचा कोटीकोण त्या कोणाच्या 2 1⁄3 पट आहे कोटी कोणाचा पुरककोण मूळ कोणाच्या 9 1⁄3 पट आहे तर कोटीकोणाच्या पुरककोणाचे माप किती आहे व मूळ कोणाच्या पुरककोणाचे माप किती आहे? (स्कॉलरशिप 1998)
Explanation: मुळकोण = x
कोटीकोण = 90 - x
कोटीकोण हा मूळ कोणाच्या 2 1⁄3पट = 7⁄3
90 – x = 7⁄3 x
3(90 – x) = 7x
270 – 3x = 7x
10x = 270
x = 27
मुळकोण = x = 27
कोटीकोण 90 – 27 = 63°
कोटीकोणाच्या पुरककोण = 180 – 63°
= 117°
मूळ कोणाचा पुरककोण = 180 – 27 = 153°
3)2 वाजून 20 मिनीटाने घडाळाचा तास कोटा व मिनीटकाटा यात किती अंशाचा कोण तयार होईल?
Explanation:H = तास, M = मिनिट \[\small 30H - \frac{11m}{2} \\ 30 \times 2 - 11\times \frac{20}{2}\\ 60 - 110 = 500\]उत्तर आल्यास + च घ्यावे