1) एक दुकानदार रु. 13.50 kg ची 80 kg साखर व रु. 16 kg दराची 120 kg साखर खरेदी करतो व ती एकत्र साखर काय दराने विकावी म्हणजे त्याला 20% नफा होईल?
Explanation:
रुपये खरेदीत 200 kg साखर 3000 रुपयांवर 20% नफा = 3000 x 20 ⁄ 1000= 600 नफा
∴ विक्री 3000 + 600 = 360 रुपये
3600 ⁄ 200 = 18 रु. प्रमाणे विक्री
2) 22.5 प्रतीडझन या भावाने 32 डझन अंडीविकत घेतली जर यावर 20% नफा हवा असेल तर प्रत्येकी अंडी कितीला विकावी?
Explanation: 32 डझन अंडीची खेरीदी किंमत 22.5 x 32
= 720 रु.
20% नफा = 720 x 20 ⁄100 = 144 रु. नफा
∴ विक्री 720 + 144 = 864 रुपये विक्री
एकूण अंडी 32 12 = 384 = 864⁄ 384 = 2.25 रु. विक्री
3) रामने 400kg तांदुळ खरेदी केले त्यापैकी 100 kg तांदुळ 22 रु. प्रमाणे, 250 kg तांदुळ 30 रु. प्रमाणे व उर्वरीत तांदुळ 50 रु. प्रमाणे विकत घेतले व ते सर्व तांदुळ 13000 रुपयांना विकले तर व्यवहारात शेकडा नफा वा तोटा किती?
Explanation:
विक्री = 13000 13000 – 12200= 800 रुपये नफा
12200 – 800
100 – x
\[x=\frac{100\times 800}{12200}\] = 6.55% नफा
4) एक वस्तु A ने 800 रुपयांना खरेदी केली व B ला 10% नफ्याने विकली. B ने ती वस्तु C ला 20% तोट्याने विकली व C ने D ला ती वस्तु 25% नफ्याने विकली, तर D ला ती वस्तु किती किमतीला मिळाली?
5) रामने एक शर्ट 2000 रुपयांना खरेदी केली व शामला 10% तोट्याने विकली. शामने रमेशला 20% तोट्याने विकली तर रमेशला ती वस्तु किती रुपयांना मिळाली?
6) गणेशने एक वस्तु 10000 ला खरेदी केली त्याने ती तीलकला 20% नफ्याने विकली. तीलकने करीश्माला 10% नफ्याने दिली तर करिश्माला ती वस्तु कितीला मिळाली.
7) A ने एक वस्तु B ला 20% नफ्याने विकली B ने C ला 10% नफ्याने विकली तर C ने 924 रु. दिलीतर वस्तुची मुळ किंमत किती?
8) A ने एक वस्तु B ला 10% तोट्याने विकली B ने C ला 20% नफ्याने विकली तर C ने 1944 रु. दिली तर वस्तुची मुळ किंमत किती?