1) कोन (Angle) =
एकच आरंभबिंदू असणार्या परंतु एकाच दिशेत
नसणार्या दोन वेगवेगळ्या किंरणांमुळे तयार झालेल्या आकृतीला कोण म्हणतात.
दोन किरणांमुळे कोन तयार होतो त्यांना
कोणांच्या बाजु म्हणतात. किरणांचा सामाईक आरंभबिंदू म्हणजे कोणाचा सिरोबिंदू
होय.
2) कोणाचे प्रकार =
a) लघुकोण ( Acute Angle)
ज्या कोणाचे माप 900 पेक्षा कमी असते त्याला लघुकोण म्हणतात.
3) कोटीकोण (Complimentary Angle)
ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 900 असते त्यास कोटीकोण म्हणतात.
4) पुरककोण (Supplimentary
Angle) =
ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 1800 असते त्यांना पुरककोण म्हणतात.
5) संलग्न कोण (Adjacent Angle) =
ज्या दोन कोणांची एक बाजु सामाईक असते, अशा कोणांना संलग्न कोण म्हणतात. यालाच लगतचे कोन म्हणतात.
6) रेषीय जोडीतील कोण (Linear Pair Angle) =
|
<ABD
व <DBC हे रेषीय जोडीतील कोन होत |
|
A |
|
B |
|
D |
|
C |
<ABD व <DBC हे रेषीय जोडीतील कोन होत
7) विरुद्ध कोण (Opposite Angle) =
एका कोणाच्या दोन बाजु ह्या दुसर्या
कोणाच्या दोन बाजुंच्या विरुद्ध किरण असतील तर त्यांना विरुद्ध कोण म्हणतात.
विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात.
<QFY व
<XFP विरुद्ध कोण
<XFQ व
<PFY विरुद्ध कोण
8) कोण दुभाजक =
दोन कोणांना दुभागणारा किरण म्हणजे कोण
दुभाजक होय.
BQ ही किरण कोन
दुभाजक आहे.