पायथागोरस प्रमेय:-
कर्ण2 = पाया2 + उंची
पायथागोरसची
त्रिकुटे (Triplets
of Pythagoras)
दिलेल्या तीन बाजुंपैकी सर्वात मोठ्या बाजुचा
वर्ग हा उरलेल्या दोन बाजुंच्या वर्गाच्या बेरजेऐवढा असतो.
उदा.
(8,
10, 6) यात 102
= 82 + 62
100 = 64 +
36
100 = 100
इतर आणखी उदाहरणे = (3, 4, 5)(5, 12, 13)(7, 24, 25)(9, 40, 41)(11, 60, 61)(8, 17, 15)(12, 35, 37)(13, 84, 85)(14, 48, 50)(33, 56, 65)(15, 20, 25)(30, 40, 50) इ.
300 समोरील बाजु कर्णाच्या निमपट
असुन 600 समोरील बाजु कर्णाच्या
पट असते.
कर्ण = 2x = AC
300 समोरील बाजु = कर्णाच्या निमपट
600 समोरील बाजु = कर्णाच्या \[\frac{\sqrt{3}}{2}\] पट
2x ´ \[\frac{\sqrt{3}}{2}\] = x
450-450-900 चा प्रमेय:-
समद्विभुज काटकोण त्रिकोणात कर्ण हा बाजुच्या \[x\sqrt{2}\]
पट असते.
चौरसाचे कर्ण = \[\sqrt{2}\] ´ बाजु असते.
चौरसाची
बाजु = कर्ण ´
चौरसाची बाजु = कर्ण x \[\frac{1}{\sqrt{2}}\]