1) एकाच वर्तुळाला............जिवा काढता येतात.
Explanation: असंख्य
2) बाजुच्या आकृतीत m<ABC = ?
3) अर्धवर्तुळ नेहमी..........मापाचा असतो.
Explanation: अर्धवर्तुळ नेहमी 180° मापाचा असतो.
4) m<ABC = ?
एकरूप वर्तुळे:- समान त्रिज्येचे वर्तुळ एकरूप असतात.
कंसातील कोण:- एकाच कंसातील कोण नेहमी एकरूप असतात.
आंतरलीखील कोण:- <PQR आंतरलीखीत आहे. आंतरलिखीत कोणाचे माप त्याने आंतरखंडीत केलेल्या कंसाच्या निम्ये असते.
m<PQR = 1 ⁄ 2 m (कंस P and R)