\[1) 5x - 12 = 0\\ 2)7x + 6 = 9x – 4\\ 2x - 10 = 0\\ 3) x^{2} - 5 = (x-1)(x+7)\\ 6x - 2 = 0\\ 4) x^{2} - 1 = (x-1)^{2}\\ 2x - 2 = 0\\\]
Explanation: या चारही समीकरणातील x चलाचा घातांक 1 आहे ही समीकरणे ax + b = 0 सर रेषीय समीकरणाच्या सामान्य स्वरूपाप्रमाणे आहेत म्हणून ही चारही रेषीय समीकरणे आहेत.
\[5) x^{2}+6 = x^{3}-2x^{2}+1\\ 6) x + \frac{1}{x} = 10\]
Explanation: यात घातांक 3 आहे म्हणून रेषीय समीकरण नाही. यात घातांक 2 आहे म्हणून रेषीय समीकरण नाही.