समांतर रेषा - Maths & Resoning


समांतर रेषा:-

      एकाच प्रतलातील एकमेकिंना न छेदणार्‍या रेषांना समांतर रेषा म्‍हणतात.

दोन समांतर रेषांना एकाच छेदीकेने छेदले असता कोणांच्‍या 8 जोड्या तयार होतात.


1) संगत कोण:- 4 जोड्या तयार होतात व संगत कोण नेहमी एकरूप असतात.

   1) 1 व 8       2) 2 व 5   

   3) 3 व 6       4) 4 व 7


2) व्‍युत्‍क्रम कोण:- 2 जोड्या तयार होतात व व्‍युत्‍क्रम कोण नेहमी एकरूप असतात.

   1) 4 व 5 2) 4 व 8


3) आंतरकोण:- 2 जोड्या तयार होतात व आंतरकोण नेहमी पुरक असतात.

   1) 4 व 8 2) 3 व 5