स्पष्टीकरणासह प्रश्‍नसंच -2 - Maths & Resoning

1) Q हा बिंदु कोणत्‍या चरणात आहे.

Answer: दुसर्‍या चरणात


2) S हा बिंदू कोणत्‍या चरणात आहे.

Answer: चौथ्‍या चरणात


3) (3, 2) हा बिंदू कोणत्‍या चरणात असेल.

Answer: (+ +) पहिला चरण


4) (-3, -8) हा बिंदू कोणत्‍या चरणात असेल.

Answer:(-, -) चौथ्‍या चरणात


5) (-3, 5) हा बिंदू कोणत्‍या चरणात असेल.

Answer: (- +) दुसरा चरण


6) \[(2^{-3}, 3^{-2})\] हा बिंदू कोणत्या चरणात असेल.

Answer: (+, +) पहिला चरण


7) (0, 5) हा बिंदू कार्टशीयन चार्टावर कोठे असेल?

Answer: x = 0 म्‍हणून y – अक्षावर


8) (3, 0) हा बिंदू कार्टेशियन चार्टावर कोठे असते.

Answer:y = 0 म्‍हणून x अक्षावर


9) m (5, 2) यात x चा निर्देशक कोणता.

Answer: 5