1) 30 मी. लांब व 20 मी रुंद असलेल्या आयताकृती बागेला चारही बाजुंनी बाहेरून 2 मीटरचा रस्ता करायचा आहे तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती?
Explanation: AB =30 + 2 + 2 = 34
BC = 20 + 2 + 2 = 24
☐ABCD आयताचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी
= AB x BC
= 34 x 24
= 816 चौ.मी.
☐PQRS आयताचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी
= PQ x QR
= 30 x 20
= 600 चौ.मी.
816 – 600 = 216 चौ.मी.
2) 30 मीटर लांब व 18 मीटर रुंदी आयताकृती शेतीला तारेची 4 पदरी कुंपन करण्यासाठी 6 रु. मीटरप्रमाणे किती खर्च येईल?
Explanation: आयताचे परिमीती = 2 (लांबी + रुंदी)
= 2(30 + 18)
= 2 x 48
= 96 मीटर तार 1 फेऱ्यासाठी लागेल
आता 96 x 4 = 384 मीटर तार लागेल एकूण 4 फेऱ्यांसाठी
एकूण खर्च = 384 x 6 = 2304 रु. खर्च येईल
3) सोबतच्या आकृतीमध्ये दिलेल्या मापांवरून संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ काढा.
Explanation:
ABCD समलंब चौकोण आहे.∆DCM त्रिकोण आहे.
समलंब चौकोणाचे क्षेत्रफळ = 1⁄2 x समांतर बाजुंची बेरीज x लंबांतर
\[= \frac{1}{2} \times (13 + 15 + 15)\times 14\\ = 43 \times 7 = 301 cm^{2}\] त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1⁄2 x पाया x उंची \[= \frac{1}{2} \times 15 \times6\\ = 43 cm^{2}\\ 301 + 45 = 346 cm^2\]
4) एका समांतरभुज चौकोणाचे क्षेत्रफळ 26 चौ.से.मी. असून त्याचा पाया 6.5 सेमी आहे. तर त्या चौकोणाची उंची किती?
Explanation: समांतरभुज चौकोणाचे क्षेत्रफळ
= पाया x उंची
26 = 6.5 x उंची
उंची = 26⁄6.5 = 4cm
5) एका समभुज चौकोणाचे क्षेतफळ 660 चौ.से.मी. असून त्याच्या एका कर्णाची लांबी 30cm आहे तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती?
Explanation: समभुज चौकोणाचा एक कर्ण = क्षेत्रफळ⁄(दुसरा कर्ण) /
= 660⁄30
= 22cm
6) एका समलंब चौकोणाचे क्षेत्रफळ 91 चौ.से.मी. असून उंची 26cm आहे तर समांतर बाजुंची बेरीज किती?
Explanation: समलंब चौकोणाचे क्षेत्रफळ = 1⁄2 x समांतर बाजुंची बेरीज उंची
91 = 1⁄2 × X × 26
91 = 13x
x = 91⁄13 = 7cm
7) एका समलंब चौकोणाचे क्षेत्रफळ 286 चौसेमी असून उंची 13 सेमी आहे. समांतर बाजुंपैकी एक 24cm आहे तर दुसरी बाजु किती?
Explanation: समलंब चौकोणाचे क्षेत्रफळ = 1⁄2 x समांतर बाजुंची बेरीज उंची
286 = 1⁄2 x (24 + x) x 13
24 + x = 286×2⁄13
24 + x = 44
x = 44 – 24
= 20 cm
8) एका दुधाच्या पिशवीची लांबी 9सेमी व रुंदी 24 सेमी आहे तर 3.6 मीटर लांबीच्या चौरसाकृती तुकड्यात जास्तीत जास्त किती पिशव्या तयार होतील?
Explanation: 3.6cm = 360 cm
360×360⁄9×24 = 600 पिशव्या तयार होतील.
9) एका हॉलची लांबी 18 मी. व रुंदी 15 मी. आहे. त्यात 0.25 मी. च्या चौरसाकृती किती फरशा बसतील?
Explanation: \[\frac{18\times 15}{0.25 }\times 0.25 = \frac{1800 \times1500}{25\times25} = 4320\] फरशा बसतील
10) एका चौरसाची परिमीती 40 से.मी. असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती?
Explanation: चौरसाची बाजु = परिमीती⁄4 = 40⁄4 = 10 से.मी.
चौरसाचे क्षेत्रफळ = बाजु 2 = 10 1 = 100 cm 2