स्पष्टीकरणासह प्रश्‍नसंच -इतर उदाहरणे 1 - Maths & Resoning

1) सुषम षटकोणाची प्रत्‍येक बाजु 14 सेमी असेल तर क्षेत्रफळ काढा. (√3 = 1.732)

    Explanation: सुषम षटकोणाची प्रत्‍येक बाजु a = 14
    सुषम षटकोणाचे क्षेत्रफळ \[= \frac{3\sqrt{3}}{2}a^2\\ \frac{3\sqrt{3}}{2} \times 14\times 14 = 294\sqrt{3}\\ 294\times 1.732\] = 509.2 चौ.सेमी


    2) सुसम अष्‍ठकोणाचे बाजु 8 सेमी असल्‍यास क्षेत्रफळ काढा. (√2 = 1.414)

      Explanation: सुषम अष्‍टकोणाची प्रत्येक बाजु a = 8 सेमी सुषम अष्‍टकोणाचे क्षेत्रफळ \[= 2(1+\sqrt{2})a^2 \\ = 2(1+\sqrt{2})8^2\\ = 2(1+1.414)\times 64\\ = 2\times 2.414\times 64\] = 308.99 चौ.सेमी


      3) सुषम पंचकोणाची प्रत्‍येक बाजु 10 सेमी व त्‍याच्‍या आंतरवर्तुळाची त्रिज्‍या 9 सेमी आहे. तर त्‍या सुसम पंचकोणाचे क्षेत्रफळ काढा.

      Explanation: n = 5, a=10 सेमी, r = 9 सेमी


      सुषम पंचकोणाचे क्षेत्रफळ = 1 2nar

      = 1 2 x5x10x9

      = 225 चौ.सेमी


      4)एका कमऱ्याची लांबी रुंदी व उंची अनुक्रमे 24 मी, 18 मी व 16 मी आहे तर त्‍या कमऱ्यात किती लांबीच्‍या बांबु ठेवता येईल?

      Explanation: \[\sqrt{24^2+18^2+16^2 }\\ = \sqrt{576+324+256}\\ = \sqrt{1156}\]= 34 मीटर


      5) बाजुच्‍या आकृतीत रेखांकीत भागाचे क्षेत्रफळ काढा?

        Explanation:

        आडवा रस्‍ता 30 x 2 = 60
        उभा रस्‍ता 20 x 2 = 40
        60+40 = 100


        6) बाजुच्‍या आकृतीत रेखांकित केलेल्‍या भागाचे क्षेत्रफळ काढा?

          Explanation:

          मोठा आयत = लां.xरुं.

          = 40x20 = 800 चौ.सेमी

          लहान आयत = (40 – 12) x (20 – 12)

          = 28x8 = 224 चौ.सेमी

          रेखांकित भाग = 800 – 224 = 576 चौ.सेमी


          7) बाहेरील चौरसाचे क्षेत्रफळ किती?

            Explanation:

            आयताचे क्षेत्रफळ = लांबीxरुंदी.
            = 16x14 = 224 चौ.सेमी


            8) बाजुच्‍या आकृतीचे एकूण क्षेत्रफळ किती?

              Explanation:

              चौरसाचे क्षेत्रफळ = बाजु 2

              14 2 = 196 चौ.सेमी

              वर्तुळाचा व्‍यास 14 म्‍हणून त्रिज्‍या 7 वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr 2

              = 2x 22 7x7x7

              = 154 चौ.सेमी

              एकूण क्षेत्रफळ = 196 + 154 + 154

              = 504 चौ.सेमी


              9) बाजुच्‍या आकृतीत रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती?

              Explanation:

              चौरसाची बाजु 14 सेमी br>
              चौरसाचे क्षेत्रफळ बाजु 2 = 14 2 < br>
              = 196 चौ.सेमी

              वर्तुळाचा व्‍यास 14 सेमी त्रिज्‍या 7 सेमी

              वर्तुळाचे क्षेत्रफळ =πr 2

              = 227 x7x7 < br>
              = 154 चौ.सेमी< br>
              रेखांकित भाग = 196 – 154 = 42 चौ.सेमी


              10)शेजारील आकृतीत ABCD चौरस असून l(BC) = 6 सेमी व l(CE) = 10 सेमी तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा?

                Explanation:क्षेत्रफळ ∆BEC चे = 12 xपायाxउंची < br>


                = 12 x8x6 < br>
                = 24 चौ.सेमी