स्पष्टीकरणासह प्रश्‍नसंच - शंकु (Cone) 1 - Maths & Resoning

शंकु (Cone) शंकूला एका वर्तूळाकार सपाट पृष्‍ठ व एक वक्रपृष्‍ठ असते.
उदा. आईस्‍क्रीमचा कोण, विदूषकाची टोपी, सर्कशीचा तंबू इ.

1) एका शंकूच्‍या तळाची त्रिज्‍या 10 सेमी व तीरकस उंची 15 सेमी आहे तर त्‍याचे एकूण वक्रपृष्‍ठफळ किती?

    Explanation: शंकुचे वक्रपृष्‍ठफळ = πrl


    = 227 x10x15 = 471.42 सेमी 2


    2) एका शंकुच्‍या तळाची त्रिज्‍या 21cm व उंची 10 सेमी आहे तर त्‍याचे घनफळ किती?

      Explanation: शंकुचे घनफळ = 13 πr 2h


      = 13 x 227 x21x21x10 = 4620 घनसेमी


      3) एका शंकुच्‍या तळाची त्रिज्‍या 8 सेमी असुन उंची 6 सेमी आहे तर त्‍याचे एकूण पृष्‍ठफळ किती व वक्रपृष्‍ठफळ किती? (π = 3.14)

      Explanation:r = 8 सेमी


      h = 6 सेमी

      तीरकस उंची (l) = ?

      8 2+6 2 = 10 2 (पायथागोरस प्रमेयानुसार)

      l = 10 सेमी तिरकस उंची

      शंकूचे एकूण पृष्‍ठफळ = πr(l+r)

      = 3.14 × 8 (10 + 8)

      = 25.12 × 18

      = 452.16 चौ.सेमी

      शंकुचे वक्रपृष्‍ठफळ = πrl

      = 3.14×8×10

      = 251.2 चौ.सेमी


      4) एका शंकुच्‍या तळाचा व्‍यास 16 सेमी असुन उंची 15 सेमी आहे तर शंकुचे एकूण वक्रपृष्‍ठफळ किती?

      Explanation: व्‍यास 16 सेमी = त्रिज्‍या = 8 सेमी


      उंची 15 सेमी

      तिरकस उंची l2 = 152+82

      l = 17

      शंकुचे वक्रपृष्‍ठफळ = rl

      = 817

      = 136 चौ.समी


      5)

        Explanation:


        6)

          Explanation:


          7)

            Explanation:


            8)

              Explanation:


              9)

              Explanation:


              10)

                Explanation: