1) 14 सेमी त्रिज्या असलेल्या अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ काढा.
Explanation:अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ = 2πr3
2x22 ⁄ 7x14x14 = 1232 चौ.सेमी
2) 21 सेमी त्रिज्या असलेल्या अर्धगोलाचे घनफळ काढा.
Explanation: अर्धगोलाचे घनफळ = 2 ⁄3 πr3 \[=\frac{ 2}{3}\times \frac{22}{7}\times 21\times 21\times 21\] = 19404 घ.सेमी
3) अर्धगोलाची त्रिज्या 28 सेमी आहे तर त्या अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ किती?
Explanation: अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ = 2πr2
2x22 ⁄7 x28x28 = 4928 चौ.सेमी
अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 3πr2
3x22 ⁄7 x28x28 = 7392 चौ.सेमी
4) 20 सेमी व्यास असलेल्या अर्धगोलाचे घनफळ, वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. (π = 3.14)
Explanation:व्यास = 20 सेमी
त्रिज्या = 10 सेमी
अर्धगोलाचे घनफळ = 2 ⁄3 πr3
= 2/3x3.14x10x10x10
= 2093.333 घ.सेमी
अर्धगोलाचे वक्रपृष्ठफल = 2 πr2
= 2x3.14x10x10
= 328 चौ. सेमी
अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 3πr2
3x3.14x10x10 = 942 चौ.सेमी
5) अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ व अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ कोणत्या प्रमाणात असतात.
Explanation: \[\frac{2\Pi r^2}{3\Pi r^2} = \frac{2}{3}= 2:3\]
6) एका अर्धगोलाची त्रिज्या 10.5 मीटर असेल तर 8 रु. चौ.मीटर प्रमाणे रंग देण्यास किती खर्च येईल?
Explanation: अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 3πr2
3x 22⁄7 x10.5x10.5 = 1039.5 चौ.सेमी
एकूण खर्च 1039.5x8 = 8316 रु. खर्च येईल
7) 4158 चौ.सेमी. वक्रपृष्ठफळ असलेल्या अर्धगोलाची त्रिज्या किती सेमी असेल?
Explanation: अर्धगोलाचे एकूण वक्रपृष्ठफळ = 3πr2 \[4158 = 3\times \frac{22}{7}\Pi r^2 \\ r^2 =\frac{4158\times 7}{3\times 22} \\ r^2 = 441\] r = 21 सेमी
8) एका अर्धगोलाचे घनफळ 144π असेल तर त्रिज्या काढा.
Explanation: अर्धगोलाचे घनफळ = 2 ⁄3 πr3 \[144\Pi = \frac{2}{3}\Pi r^3 \\ r^3 = \frac{144\Pi \times3}{2\Pi } \\ r^3 = 216\] r = 6 सेमी