INTELLIGENCE TEST

Q.1 सोमवार : शुक्रवार :: वैशाख : ?





Q.2 अशोक हा रमेशपेक्षा उंच परंतु गणेशहून ठेंगणा आहे. विलास हा रमेश इतकाच उंच, परंतु प्रकाशपेक्षा उंच आहे, तर विलास हा ..............





Q.3 1 जानेवारी 2007 रोजी सोमवार होता, तर 31 डिसेंबर 2007 रोजी कोणता वार असेल ?





Q.4 गुलाबाला बटाटा म्हटले,बटाट्याला गूळ म्हटले,गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गावात म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तु कोणती ?





Q.5 C,F,I,L,O... , ...





Q.6 जर BED = 4, तर MED = ?





Q.7 72:17 :: ?:21





Q.8 एका रांगेत शर्मिला शेवटून सतरावी आणि ऐश्वर्या सुरुवातीपासून आठवी व शेवटून एकशे दहावी आहे. तर शर्मिला आणि ऐश्वर्या या दोघीमध्ये एकूण किती मुली आहेत ?





Q.9 राधिकाच्या मामाच्या मुलगा आनंद आहे, तर आनंदची आई राधिकाची कोण असेल ?





Q.10 महेश घरापासून डावीकडे काटकोनात वळला आणि 2 कि.मी.अंतर चालला. असेच आणखी 3 वेळा केले. तर तो एकूण किती अंतर चालला ?