बुद्धिमत्ता टेस्ट - 4
Q.1 3,5,9,17,33,65,129,?
Q.2 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल ?
Q.3 दुपारी 3.30 ते रात्री 10.30 पर्यन्त मिनिटकाटा किती वेळा तासकाट्याला ओलांडून पुढे जाईल ?
Q.4 शेजारच्या माणसाचा परिचय करून देतांना एक स्त्री म्हणाली, त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय ?
Q.5 जर CUT = XFG तर YES = ?
Q.6 45 : 55 :: 66 : ?
Q.7 शीर्षासन अवस्थेत दिनेशला सूर्य उगवतांना दिसला तर त्याच्या उजवीकडे कोणती दिशा असेल ?
Q.8 25,36,49,64,?
Q.9 एका कटुंबात दीपा प्रियंकापेक्षा मोठी आहे. सुनील अजयपेक्षा लहान आहे.सुनील प्रियंकापेक्षा मोठा आहे. दीपा सुनीलपेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण ?
Q.10 पुढील पैकी विजोड पद ओळखा ?